Kids Innovation and Development of Skills Foundation, India
Under The Society Registration Act 1860, Govt. Of India, Reg. No. Mah/123/2020 & F - 9246

मोबाईलच्या दुनियेत......बालक-पालक कार्यशाळा
मित्रानो.....सध्याचे युग *स्मार्टफोन आणि 4G इंटरनेट* चे आहे ...आणि ह्या युगात वावरत असतांना काही प्रश्न निश्चित आपल्यासमोर उभे असू शकतात ....जसे
मला मोबाईल चे खरंच पूर्ण ज्ञान आहे का ?
माझी मुलं मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करतात का ? की आणखी काही.........?
अभ्यासासाठी करत असल्यास तो/ती कोणते अँप्स वापरते याबद्दल मला माहिती आहे का ?
फेसबुक, व्हॉट्सॲप सारख्या social media चा वापर करतांना माहितीच्या अभावी IT Act चे उल्लंघन होत आहे किंवा नाही हे मला माहिती आहे का?
Fake Websites बद्दल मला माहिती आहे का?
माझ्या मुलांना मोबाईल /इंटरनेट यापासून होणारे संभाव्य धोके मला माहिती आहे का?
मला मोबाईल /संगणक/इंटरनेट चे ज्ञान नसल्यामुळे मी मुलांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?
मुलांचा screentime ठरवता येणं आणि कंट्रोल करणं मला जमतं का?
Unwanted Video/Sites आपोआप open होतात मी त्या कशा बंद कराव्या ?
मी खरंच Update असावे का ? की मला माझ्या मुलाकडूनच शिकावे लागेल?
माझी मुलं माझी दिशाभूल तर करत नाही ना?
मी आणि माझ्या मुलांना Cyber Security बद्दल माहिती आहे का ?
पालक आणि विद्यार्थ्यांनो सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे नसल्यास आपण ही कार्यशाळा नक्कीच जॉईन करावी.....

Coding Skill Development Program : Free online coding classes