top of page

K.I.D.S.Foundation आयोजित Online कार्यशाळा, विषय: मोबाईलच्या दुनियेत... बालक-पालक

सस्नेह नमस्कार,

विद्यार्थी व पालक

मित्रानो.....सध्याचे युग *स्मार्टफोन आणि 4G इंटरनेट* चे आहे ...आणि ह्या युगात वावरत असतांना काही प्रश्न निश्चित आपल्यासमोर उभे असू शकतात.
मित्रानो.....सध्याचे युग *स्मार्टफोन आणि 4G इंटरनेट* चे आहे ...आणि ह्या युगात वावरत असतांना काही प्रश्न निश्चित आपल्यासमोर उभे असू शकतात ....जसे 🧐 मला मोबाईल चे खरंच पूर्ण ज्ञान आहे का ? 🧐 माझी मुलं मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करतात का ? की आणखी काही.........? 🧐 अभ्यासासाठी करत असल्यास तो/ती कोणते अँप्स वापरते याबद्दल मला माहिती आहे का ? 🧐 फेसबुक, व्हॉट्सॲप सारख्या social media चा वापर करतांना माहितीच्या अभावी IT Act चे उल्लंघन होत आहे किंवा नाही हे मला माहिती आहे का? 🧐 Fake Websites बद्दल मला माहिती आहे का? 🧐 माझ्या मुलांना मोबाईल /इंटरनेट यापासून होणारे संभाव्य धोके मला माहिती आहे का? 🧐 मला मोबाईल /संगणक/इंटरनेट चे ज्ञान नसल्यामुळे मी मुलांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? 🧐 मुलांचा screentime ठरवता येणं आणि कंट्रोल करणं मला जमतं का? 🧐 Unwanted Video/Sites आपोआप open होतात मी त्या कशा बंद कराव्या ? 🧐 मी खरंच Update असावे का ? की मला माझ्या मुलाकडूनच शिकावे लागेल? 🧐 माझी मुलं माझी दिशाभूल तर करत नाही ना? 🧐 मी आणि माझ्या मुलांना Cyber Security बद्दल माहिती आहे का ? पालक आणि विद्यार्थ्यांनो सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे नसल्यास आपण ही कार्यशाळा नक्कीच जॉईन करावी..... *K.I.D.S.Foundation आयोजित Online कार्यशाळा* विषय: *मोबाईलच्या दुनियेत... बालक-पालक* दिनांक- 20 ते 21 नोव्हेंबर 2020 वेळ- दुपारी 12 ते 2 (दोन दिवस) *नोंदणी : दिनांक 18 नोव्हेंबर 2020 सायं. 5:00 वाजेपर्यंतच करता येईल* नियम व अटी 1) पालक व विद्यार्थी (पाल्य: मुलगा/मुलगी) या दोघांनाही या कार्यशाळेला उपस्थित असणे बंधनकारक आहे. 2) विद्यार्थ्यांचा वयोगट हा 8 ते 18 वर्ष असल्याने पालकांनी त्याच्या मुला-मुलींना आपल्यासोबत कार्यशाळेत सहभागी करावे. 3) कार्यशाळा पूर्णवेळ करणे आवश्यक राहील. सूचना 1) कार्यशाळा गुगल मीट द्वारे घेण्यात येईल. 2) कार्यशाळेला दिलेल्या लिंकद्वारे विहित वेळेत जॉईन व्हावे. 3) ई-मेल ID सध्या वापरत असलेला अचूक टाकावा.त्यावरच प्रशिक्षण लिंक आपल्याला देण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील निळ्या लिंकला टच करून आपली नोंदणी करावी ही विनंती!

धन्यवाद! स्नेही- KIDS FOUNDATION संपर्क क्रमांक 9834585366 9284917503 9595540771 8007818289 टीप: पहिल्या शंभर नोंदणी करणाऱ्या पालकांना ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रशिक्षण दिल्या जाईल. त्यानंतर नोंदणी केलेल्या पालकांची संख्या पाहून तश्या पद्धतीचे वेळापत्रक ठरवल्या जाईल.

93 views0 comments

Comentarios


bottom of page